राज्य सरकारकडून एकनाथ खडसेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न - चंद्रशेखर बावनकुळे - एकनाथ खडसे ईडी प्रकरण
झोटिंग समितीचा अहवाल हा राज्य सरकारची संपत्ती आहे आणि तो गहाळ झाला असेल तर ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे मत माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.