महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

डहाणू-नाशिक महामार्गावर विचित्र अपघात - डहाणू-नाशिक महामार्ग अपघात

By

Published : Feb 25, 2020, 2:42 PM IST

पालघर: डहाणू-नाशिक महामार्गावर कासा उभ्या असलेल्या कारला मोटरसायकल जाऊन धडकली. पहाटे मोटारसायकलवरून जाणाऱ्या नाजीम शेख यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला त्यामुळे त्यांची मोटरसायकल रस्त्यालगत उभ्या कारला धडकली. या अपघातात मोटारसायकल स्वार नाजीम शेख (वय-41) यांचा जागीच मृत्यू झाला असून पत्नी जखमी झाली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

ABOUT THE AUTHOR

...view details