महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

भारत बायोटेकचे एक पाऊल पुढे; कोरोनाची लस नाकावाटेही देता येणार - Bharat Biotech test in Nagpur

By

Published : Jan 6, 2021, 6:25 PM IST

Updated : Jan 6, 2021, 6:56 PM IST

नागपूर- कोरोनाच्या संकटात लढा देण्यासाठी भारत बायोटेकने डीसीजीआयला नाकावाटे लस देण्याकरता चाचणीसाठी परवानगी मागितली आहे. ही लवकरच परवानगी मिळाली तर परिक्षणाला सुरुवात होणार असल्याची माहिती डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी दिली. भारत बायोटकच्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीचे देशभरात चार ठिकाणी परीक्षण होणार आहे. यातील एक सेंटर नागपुरातील डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये असणार आहे. यापूर्वीसुद्धा नागपुरात भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनचे परीक्षण झाले आहे. नागपूर शहराला नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीच्या चाचणी सेंटरसाठी संधी मिळाली आहे.
Last Updated : Jan 6, 2021, 6:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details