बजरंग चौक सार्वजनिक गणेश मंडळाचा जलसंवर्धनाचा देखावा - bhandara ganesh festival news
जलसंवर्धन ही काळाची गरज आहे प्रत्येक व्यक्तीने ही गरज ओळखून जलसंवर्धन करावे या उद्देशाने बजरंग चौक सार्वजनिक गणेश मंडळातर्फे जलसंवर्धनाचा सुरेख देखावा सादर केला आहे.