VIDEO : प्रजासत्ताक दिनी पिंपरीत एसटी कर्मचाऱ्यांचे 'भीक मांगो आंदोलन' - विविध मागण्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
पिंपरी-चिंचवड - प्रजासत्ताक दिनी पिंपरीतील एसटी कर्मचाऱ्यांवर 'भीक मांगो आंदोलन' करण्याची वेळी आली आहे. राज्य सरकार त्यांच्या मागण्या मान्य करत नाही. त्यामुळे भीक मागून त्या पैशांमधून ढोल विकत घेऊन त्याद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागण्याचे साकडं घालणार असल्याचे एसटी कर्मचाऱ्याच म्हणणे आहे. पिंपरीमधील भीक मांगो आंदोलनाचा आढावा...