महिला दिन विशेष : ऑटीझमग्रस्त असतानाही तिने केला पोहण्याचा विक्रम - womens day special story mumbai
मुंबई - एका 11 वर्षीय स्व:मग्नग्रस्त अर्थात ऑटिझम असलेल्या मुलीने एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया हे १४ किलोमीटरचं अंतर ३ तास २७ मिनिटे ३० सेकंदांत पोहून पार केले आहे. जिया राय असे या मुलीचे नाव आहे. ऑटीझम असतानाही पोहण्याचा विक्रम जियानं केला आहे. महिलादिनानिमित्त 'ईटीव्ही भारत'च्या दामिनी मालिकेत जाणून घेऊया जिया रायबद्दल...