महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

अक्कलकोट संस्थानने विलीनीकरणावेळी 'यांनी' दिले होते देशाच्या लोकशाहीला बळ - सोलापूर जिल्हा बातमी

By

Published : Jan 25, 2021, 10:36 PM IST

सोलापूर - देशात राजेशाही असताना सोलापूर जिल्ह्यातील महत्वाचे संस्थान असलेले अक्कलकोटचे तत्कालीन राजे फतेसिंह राजे भोसले यांनी संस्थान विलीनीकरणाच्या भारत सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद दिले होते. संस्थान विलीनीकरणाबरोबर 5 लाख सोन्याचे होन देऊन लोकशाही बळकट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details