महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

निवडणुका जवळ आल्या, की 'हे' ब्लॅकमेलिंगचा धंदा करतात -छगन भुजबळ - Chhagan Bhujbal's visit to Nashik

By

Published : Sep 5, 2021, 5:37 PM IST

आमच्याविरुद्ध तक्रार करा, आम्ही जर बेकायदेशीर राहत असतो तर आम्हाला घराबाहेर काढले असते. निवडणुका आल्या की ज्यांना काही कामधंदा नाही ते खोट-नाट बोलून ब्लॅकमेलिंगचा धंदा करतात. सध्या चौकशी सुरू आहे. चौकशीला आम्ही उत्तरे देत आहोत, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. किरीट सोमैय्या यांनी भुजबळ हे सांताक्रूझ येथील बिल्डिंगमध्ये राहतात याबाबत टीका केली होती. त्यावर भुजबळ यांनी वरील टिप्पणी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details