महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

'अण्णाभाऊ साठे : संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील तळपता तारा' - अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी

By

Published : Aug 1, 2020, 8:27 AM IST

Updated : Aug 1, 2020, 2:12 PM IST

ठाणे - अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्टाच्या चळवळीतील योगदान मोठे आहे, असे प्रतिपादन विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे माजी सरचिटणीस कॉम्रेड सुबोध मोरे यांनी केले आहे. अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'ने 'जग बदल घालूनी घाव' या मालिकेच्या माध्यमातून कॉम्रेड सुबोध मोरे यांच्याशी संवाद साधला. पाहूयात, ते काय म्हणाले...
Last Updated : Aug 1, 2020, 2:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details