अमिताभ बच्चन कोरोनामुक्त - पाहा VIDEO - Amitabh Bachchan corona
मुंबई - मेगास्टार अमिताभ बच्चन यांना 11 जुलैला कोरोनाची लागण झाली होती. सोबतच पुत्र अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्याला देखील लागण झाली. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याची माहिती अभिषेक बच्चन यांनी ट्विट करत दिली आहे. यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी अजयकुमार जाधव यांनी घेतलेला हा आढावा...