नागपूरकर सुखावले : अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो... - अंबाझरी तलाव
नागपूर - पहाटेपासून पाऊस सुरू आहे. यात नागपूरकरांसाठी सुखावणारी बातमी म्हणजे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो होत आहे. दरवर्षी हा तलाव जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या सुरूवातीला वाहत असतोच. यंदाही मध्यंतरी अंबाझरी भागात झालेला पाऊस समाधानकारक झाल्याने हा तलाव ओव्हरफ्लो होत आहे. मधल्या काळात पावसाने उसंत दिली दिली होती. नागपूरकर अंबाझरी तलाव परिसरात या मनमोहक सांडव्यावरून वाहणाऱ्या दृश्याचा आनंद घेत आहे.
Last Updated : Jul 30, 2021, 6:31 PM IST