महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Amar Jawan Jyoti Video : अमर जवान ज्योत युद्ध स्मारकवरील ज्योतीत विलीन - अमर जवान ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारक

By

Published : Jan 21, 2022, 7:18 PM IST

नवी दिल्ली - इंडिया गेटवरील अमर जवान ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्योतीमध्ये विलीन करण्यात आली. राजधानीत इंडिया गेट (India Gate in the national capital) वर गेल्या 50 वर्षापासून अमर जवान ज्योत तेवत होती. अमर जवान ज्योत ची स्थापना त्या भारतीय सैनिकांंच्या आठवणीत कली होती जे 1971 च्या भारत पाक युध्दात शहिद झाले होते. या युध्दात भारताचा विजय झाला होता आणि त्याच वेळी बांग्लादेशची निर्मिती झाली. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधींनी 26 जानेवारी 1972 ला या ज्योतीचे उद्घाटन केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details