अजित पवारांनी सांगितले पंतप्रधानांसमोर कोणते मुद्दे उपस्थित केले, ऐका सविस्तर.. - राजकीय बातमी
नवी दिल्ली : येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर त्यांच्याशी झालेल्या चर्चेविषयीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सविस्तरपणे प्रत्येक विषयावर काय चर्चा झाली आणि पंतप्रधानांसमोर काय मुद्दे उपस्थित करण्यात आले याबद्दल माहिती दिली.