महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : अजित पवार आणि जयंत पाटील यांनी घेतले सिद्धीविनायकाचे दर्शन - Jayant Patil visited Siddhivinayak temple in mumbai

By

Published : Oct 7, 2021, 8:43 AM IST

मुंबई - घटस्थापनेपासून राज्यभरातील मंदिर भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. त्यानुसार आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले.

ABOUT THE AUTHOR

...view details