'ती'ला घडवायचीय 'दंगल' अन् परिस्थितीला करायचंय 'चीतपट'.. - wrester sonali mandlik
अहमदनगर - आकाशाला गवसणी घालण्याची जिद्द काय असते हे कुस्तीपटू गीता फोगट, जिम्नॅस्ट दीपा करमाकर यांच्यासारख्या अनेक कर्तृत्ववान मुलींनी दाखवून दिलंय. तशीच जिद्द उराशी बाळगून परिस्थितीला चीतपट करण्याचं स्वप्न अहमदनगरच्या मुलीने उराशी बाळगलंय. तिच्याच संघर्षाची ही कहाणी...