...म्हणून जनतेमध्ये रोष - अॅड. सुदर्शना जगदाळे - अॅड. सुदर्शना जगदाळे
मुंबई - हैदराबाद लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपींच्या एन्काऊंटरचे स्त्री म्हणून मला समाधान वाटत आहे. मात्र, देशातील न्यायपालिकेने अशा प्रकरणामध्ये वेळेची मर्यादा घालून निर्णय घेणे गरजेचे आहे. बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये आरोपींना शिक्षा देण्यासाठी अधिक काळ लागतो. त्यामुळे असे प्रकार घडत असल्याचे अॅड. सुदर्शना जगदाळे म्हणाल्या. त्यांच्याशी अधिक संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी...