'वृक्षवल्ली आम्हां सोयरे'च्या वाटेवर अभिनेते सयाजी शिंदे - वृक्षवल्ली आम्हां सोयरे अभिनेते सयाजी शिंदे
औरंगाबाद - कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे या विषाणूच्या फैलावाला आळा तर बसलाच, पण त्याचबरोबर प्रदूषणाचा स्तरही खाली आला आहे. पण लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यावर परिस्थिती जैसे थे होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर अभिनेता सयाजी शिंदे यांनी वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली आहे. पाहुयात एक रिपोर्ट -