माळरानात क्रिकेटचे धडे गिरवत आदिवासी पठ्ठ्या पोहोचला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत - आंतरराष्ट्रीय क्रिकेट बातमी
ठाणे - शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील एका आदिवासी पठ्ठ्याने माळरानात क्रिकेटचे धडे गिरवत त्याने किक्रेटच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यापर्यंतची मजल गाठली आहे. या पठ्ठ्याची निवड थेट थायलंड क्रिकेट प्रीमियम लिग स्पर्धेत निवड झाली आहे. वैभव विजय हिलम (वय 20 वर्षे), असे या पठ्ठ्याचे नाव आहे.