VIDEO : धुळे शहरातील मार्केटला भीषण आग - धुळे लेटेस्ट न्यूज
धुळे - शहरातील मुख्य बाजारपेठेतील मार्केटला भीषण आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळे आतापर्यंत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.