महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

नौदलाचे आभार मानताना 'बार्ज'वरील कर्मचाऱ्याला अश्रू अनावर; पाहा व्हिडिओ.. - तौक्ते चक्रीवादळ इम्पॅक्ट

By

Published : May 19, 2021, 1:00 PM IST

Updated : May 19, 2021, 3:42 PM IST

मुंबई : 'बार्ज पी३०५' वरील १८५ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आतापर्यंत नौदलाला यश मिळाले आहे. यांपैकी काही कर्मचाऱ्यांना नौदलाच्या आयएनएस कोची जहाजाने किनाऱ्यावर आणण्यात आले. त्यानंतर बार्जवरील एका कर्मचाऱ्याला परिस्थितीबाबत विचारणा केली असता, तो अगदीच भावनिक झाला. नौदलाचे जवान नसते, तर आज आम्ही जिवंत राहिलो नसतो. केवळ नौदलामुळेच आम्ही हा दिवस पाहू शकलो असल्याचे त्याने सांगितले. हे सांगताना त्या कर्मचाऱ्याचे अश्रू अनावर झाले...
Last Updated : May 19, 2021, 3:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details