महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Jewelry Stolen In Aurangabad : लग्न समारंभात अल्पवयीन मुलाच्या सहाय्याने चोरले 36 लाखांचे दागिने, घटना सीसीटीव्हीत कैद - औरंगाबाद

By

Published : Dec 8, 2021, 12:36 PM IST

Updated : Dec 9, 2021, 9:51 AM IST

मंगल कार्यालयांमध्ये लग्न समारंभ होताना दागिन्यांची चोरी होण्याची घटना काही नवीन नाही. अशीच एक घटना औरंगाबादमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे (Jewelry stolen During Wedding Ceremony Captured In CCTV). लहान मुलांचा वापर करून ही चोरी (Theft Using Minor Children) करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.
Last Updated : Dec 9, 2021, 9:51 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details