महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

शिर्डीजवळील पोहेगावच्या 150 वर्षे जुन्या गणपती इतिहास काय? ईटीव्ही भारतसोबत घ्या घरबसल्या आरतीचाही आनंद... - 150 years moreshwar ganpati aarti

By

Published : Sep 11, 2021, 8:04 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - 150 वर्षांपूर्वी पोहेगाव येथील एका भक्ताच्या स्वप्नात येऊन गणपतीने आपण या गावातील शमीचा रुक्षाच्या ठिकाणी झाडाखाली असल्याचे सांगितले. त्यावेळी त्या भक्ताने तिथे पाहिलेत, असा स्वयंभू गणेशाची मूर्ती आढळून आली. यानंतर त्याने एक छोटेसे मंदीर बांधून प्राणप्रतिष्ठापना केली, अशी आख्यायिका आहे. हा गणपती म्हणजे 150 वर्षे जुना मोरेश्वर गणपती. याठिकाणी अंगारकी चतुर्थीला तसेच संकष्टी चतुर्थीच्या वेळी भाविकांची मोठी गर्दी असते. या मंदिराचा इतिहास काय आहे, याचा ईटीव्ही भारतने आढावा घेतला. प्रेक्षकांना घरबसल्या या गणपतीची आरतीचा आनंद भाविकांना ईटीव्ही भारतने उपलब्ध करुन दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details