कल्याणमध्ये होळी, पाडव्याच्या सणाला साखर गाठींचा १२५ वर्षांचा गोडवा कायम
होळी आणि गुढीपाढव्याचा सण काहीच दिवसांवर आला आहे. या सणाच्या पुजेसाठी लागणाऱ्या साखर गाठींच्या माळेचेही विशेष महत्व असते. कल्याणामधील एका कुटुंबांची तब्बल १२५ वर्षापासून साखर गाठी तयार करण्याची परंपरा आहे.