व्हिडिओ : टायगर वूड्सचा मुलासोबत सराव करतानाचा व्हिडिओ व्हायरल - Tiger Woods practices with his son
प्रसिद्ध गोल्फपटू टायगर वूड्स आणि त्याचा ११ वर्षीय मुलगा चार्ली वूड्स यांनी फ्लोरिडा येथे सराव केला. आगामी पीएनसी स्पर्धेच्या तयारीसाठी टायगर आणि चार्ली यांनी मैदानात घाम गाळला. या स्पर्धेत हे 'बाप-बेटे' प्रथमच खेळताना दिसतील.