महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO: ईटीव्ही भारत 'फुटबॉल कॉर्नर' : जाणून घ्या ISL स्पर्धेतील घडामोडी - एटीके मोहन बागान वि. केरला ब्लास्टर्स

By

Published : Feb 1, 2021, 9:56 PM IST

Updated : Feb 1, 2021, 10:51 PM IST

मुंबई - आयएसएल लीगमध्ये सोमवारी चेन्नईयन एफसी आणि मुंबई सिटी यांच्यातील सामना १-१ ने अनिर्णीत राहिला. तर नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने गतविजेता एटीके मोहन बागानचा २-१ ने पराभव केला. बुधवारी जमशेदपूर एफसी आणि केरला ब्लास्टर्स यांच्यातील सामना गोलरहित राहिला. गुरूवारचे दोन्ही सामने देखील गोलरहित राहिले. शनिवारी नॉर्थस्ट युनायटेड एफसीने मुंबईचे विजयी रथ रोखला. आठवड्याच्या शेवटी हैदराबाद एफसीने चेन्नईयन एफसीला २-० अशी मात दिली. तर दुसऱ्या सामन्यात एटीके मोहन बागानने केरला ब्लास्टर्सचा ३-२ ने पराभूत केले. पाहा आयएसलीगमध्ये मागील आठवड्यात काय घडलं, ईटीव्ही भारतच्या खास कार्यक्रम 'फुटबॉल कॉर्नर'मध्ये...
Last Updated : Feb 1, 2021, 10:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details