महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

अ‌ॅडलेड कसोटी : भारत-ऑस्ट्रेलियामध्ये रंगणार 'गुलाबी' युद्ध

By

Published : Dec 16, 2020, 12:14 PM IST

ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात उद्या १७ डिसेंबरपासून ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्यापासून अ‌ॅडलेड ओव्हलवर रंगणार आहे. दरम्यान या दिवस-रात्र होणाऱ्या कसोटी सामन्याची सर्व तयारी जोरदार सुरू आहे. या कसोटी सामन्यानिमित्त ईटीव्ही भारतने घेतलेला आढावा.

ABOUT THE AUTHOR

...view details