महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Tokyo Olympics : भारतीय हॉकी स्टार सिमरनजीत सिंगच्या संघर्षाची कहानी - सिमरनजीत सिंग

By

Published : Aug 5, 2021, 10:52 AM IST

पिलभीत - टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज भारताने जर्मनीचा 5-4 ने पराभव करत कांस्य पदक आपल्या नावे केला. या विजयाचा आनंद संपूर्ण देशात साजरा होत आहे. भारताच्या या विजयात सिमरनजीत सिंगने दोन गोल करत मोलाचा वाटा उचलला. 'ईटीव्ही भारत'ने सिमरनजीत सिंगच्या कुटुंबीयांशी बातचित केली. यात सिमरनजीत सिंग यांच्या कुटुंबीयांनी सिमरनजीतच्या संघर्षांची संपूर्ण कहानी सांगितली.

ABOUT THE AUTHOR

...view details