नैरोबी ते मँचेस्टर, महेंद्रसिंह धोनीची यशस्वी कहाणी - महेंद्र सिंह धोनी वाढदिवस
मुंबई - महेंद्र सिंह धोनीने भारतीय क्रिकेटला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. धोनीने भारतासाठी 15 वर्षांहून अधिक काळ क्रिकेटचे सामने खेळले. तो एकेकाळी आईसीसी रँकिंगमध्ये काही वर्षांपर्यंत एकदिवसीय (वनडे) क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजही होता. आज धोनीच्या वाढदिवसानिमित्त पाहुयात त्याची यशस्वी कहाणी
Last Updated : Jul 7, 2020, 4:20 PM IST