सायनाची पतीसह ताजमहलला भेट, डायना बेंचवर बसून फोटोसेशन - सायना नेहवालची ताजमहलला भेट व्हिडिओ
आग्रा - भारताचा स्टार महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि तिचा पती बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप यांनी प्रेमाचे प्रतीक असलेल्या ताजमहलला भेट दिली. दोघांनी तब्बल दोन तास ताज महलची पाहणी केली. यावेळी दोघांनी डायना बेंचवर बसून फोटोशेसन देखील केले. पाहा व्हिडिओ...