महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

B'day Special: 'ईटीव्ही भारत'चा सचिनच्या वाढदिवसानिमित्त खास आढावा - sachin tendulkar

🎬 Watch Now: Feature Video

By

Published : Apr 24, 2021, 2:47 PM IST

भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस. मास्टर ब्लास्टर सचिन आज ४८ वा वर्षात पदार्पण करत आहे. वयाच्या १६ व्या वर्षी सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो अनेक विश्वविक्रमाचा धनी ठरला. अशा हरहुन्नरी खेळाडूच्या वाढदिवसानिमित्त 'ईटीव्ही भारत'चा खास आढावा...

ABOUT THE AUTHOR

...view details