पाकिस्तानच्या सवेरा पाशाची ईटीव्ही भारतशी खास बातचीत - सवेरा पाशाची ईटीव्हा भारतला खास मुलाखत
पाकिस्तानची प्रसिद्ध क्रीडा सादरकर्ती सवेरा पाशा हिने ईटीव्ही भारतशी खास बातचीत केली. या विशेष संभाषणात, तिने आपल्या वैयक्तिक आयुष्य, व्यवसाय या गोष्टीवर प्रकाश टाकला आहे. शिवाय, आगामी क्रीडा सादरकर्त्यांसाठी सवेराने एक विशेष संदेश दिला आहे.