महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

ऐतिहासिक मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ करतोय कसून सराव...पाहा व्हिडिओ - cricket news

By

Published : Jan 22, 2021, 1:39 PM IST

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ऐतिहासिक मालिकेसाठी पाकिस्तान संघाने कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये सराव केला. २००९ला लाहोरमध्ये श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आपल्या घरच्या मैदानावर प्रथमच कसोटी मालिका खेळणार आहे. २६ जानेवारीपासून सुरू होणार्‍या या दौऱ्यात दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान संध २ कसोटी आणि ३ टी-२० सामने खेळतील.

ABOUT THE AUTHOR

...view details