तेजतर्रार गोलंदाज नवदीप सैनीने साधला ईटीव्ही भारतशी संवाद - navdeep saini interview
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने ईटीव्ही भारतशी विशेष संवाद साधला. या संवादादरम्यान त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबतच्या गोष्टी शेअर केल्या. या दौऱ्यादरम्यानची दुखापत, दिग्गज स्टीव्ह स्मिथला गोलंदाजी करण्याचा अनुभव, यंदाचा टी-२० वर्ल्डकप, भारतात आल्यानंतर इतरांच्या प्रतिक्रिया याबाबतही सैनीने दिलखुलास उत्तरे दिली.