धोनीच्या संघाची चौथ्या जेतेपदावर असेल नजर - msd
चेन्नई - झटपट क्रिकेटमधील जगात सर्वात जास्त चर्चेत असलेली लीग म्हणजेच आयपीएल. या लीगच्या १२ व्या पर्वास शनिवारपासून सुरुवात होतेय. सलामीचा सामना चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरू या संघात रंगतोय. महेंद्रसिंह धोनीचा संघ गतविजेता असून यंदा किताब राखण्याचे दडपण त्यांच्याकडं असेल. यंदा चौथ्यांदा चॅम्पियन होण्याकडे त्यांची नजर असेल.