महाराष्ट्र

maharashtra

टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला टेबल टेनिसपटू जी साथियानशी 'ईटीव्ही भारत'ची बातचित

By

Published : Mar 21, 2021, 7:56 PM IST

Published : Mar 21, 2021, 7:56 PM IST

मुंबई - भारताचा स्टार टेबल टेनिसपटू जी साथियान, २३ जुलैपासून सुरू होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. त्याने आशियाई ऑलिम्पिक क्वालिफिकेशन स्पर्धेत साऊथ आशिया ग्रुपमध्ये सर्वोच्च स्थान पटकावले. या कामगिरीसह त्याने ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्यानंतर 'ईटीव्ही भारत'ने साथियान याच्याशी खास बातचित केली. यात त्याने, ऑलिम्पिकसाठी कशी तयारी करत आहे. याबाबत माहिती दिली. ऐका काय म्हणाला साथियान...

ABOUT THE AUTHOR

...view details