महाराष्ट्र

maharashtra

IND vs AUS ३rd ODI : विराटसेनेपुढे लाज राखण्याचे आव्हान

By

Published : Dec 1, 2020, 4:06 PM IST

पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या एकतर्फी पराभवानंतर भारत तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी सज्ज झाला आहे. या सामन्यात विराटने संघाच्या गोलंदाजीत बदल करणे निश्चित केले आहे. बुधवारी २ डिसेंबरला हा सामना कॅनबेराच्या ओव्हल मैदानावर सुरू होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details