महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

IND vs ENG: डे-नाइट कसोटीत प्रथमच भारत आणि इंग्लंड आमने-सामने; गुलाबी चेंडूवर अग्निपरीक्षा - ind vs eng pink ball test

By

Published : Feb 23, 2021, 6:37 PM IST

अहमदाबाद - भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवण्यात येत असलेल्या चार सामन्याच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरूवात होईल. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये हा सामना डे-नाईट पद्धतीने गुलाबी चेंडूवर खेळला जाईल. या सामन्याला भारतीय वेळेनुसार २ वाजून ३० मिनिटांनी सुरूवात होणार आहे. सद्यघडीला उभय संघातील मालिका १-१ अशा बरोबरीत आहे. यामुळे दोन्ही संघ हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्यासाठी उत्सुक आहेत. पाहा या सामन्याआधी 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला आढावा...

ABOUT THE AUTHOR

...view details