EXCLUSIVE : उपांत्य सामन्याआधी एफसी गोवा संघाचा फॉरवर्ड जॉर्जशी बातचित - मुंबई सिटी एफसी वि. एफसी गोवा सेमीफायनल न्यूज
मुंबई - इंडियन सुपर लीग २०२१ मध्ये उपांत्य फेरीत मुंबई सिटी एफसी आणि एफसी गोवा ८ मार्चला एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. मुंबईचा संघ स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वलस्थानी असून या सामन्याची उत्सुकता फुटबॉल प्रेमींमध्ये पाहायला मिळत आहे. उपांत्य सामन्याआधी गोवा संघाचा फॉरवर्ड जॉर्ज ऑर्टिज यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने बातचित केली. पाहा आणखी काय म्हणाला जॉर्ज...