EXCLUSIVE INTERVIEW: इंग्लंड संघाचे माजी प्रशिक्षक रॉबिन्सन यांच्याशी खास बातचित - मार्क रॉबिन्सन यांची मुलाखत
मुंबई - नरेंद्र मोदी स्टेडियमवरील भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना फक्त दोन दिवसांत संपला. त्यानंतर या खेळपट्टीवरुन आता जोरदार वाद सुरु आहे. तर दुसरीकडे इंग्लंड संघाने रोटेशन नितीची धडका लावला आहे. यासह अनेक विषयावर 'ईटीव्ही भारत'ने इंग्लंड संघाचे माजी प्रशिक्षक मार्क रॉबिन्सन यांच्याशी चर्चा केली. यात रॉबिन्सन यांनी प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. पाहा रॉबिन्सन यांच्याशी ईटीव्ही भारतने केलेली बातचित...