EXCLUSIVE: 'ईटीव्ही भारत'ची इंग्लंडविरुद्ध त्रिशतक ठोकणाऱ्या करुण नायरशी खास बातचित - करुण नायर लेटेस्ट न्यूज
मुंबई - इंग्लंड संघाने २०१६ मध्ये भारताचा दौरा केला होता. या दौऱ्यात उभय संघात कसोटी मालिका खेळवण्यात आली. यात मालिकेतील चेन्नई कसोटीत भारताचा नव्या दमाचा धडाकेबाज फलंदाज करुण नायरने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करत खणखणीत विक्रमी त्रिशतक झळकावले होते. अवघ्या तिसऱ्या कसोटीत शतक ठोकून त्रिशतकी पल्ला गाठण्याचा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय आणि जगातील तिसरा फलंदाज ठरला. मॅरेथॉन अशी खेळी साकारल्यानंतर करुण नायर भारतासाठी फारसं खेळलाच नाही. ईटीव्ही भारतने करुण नायरशी खास बातचित केली. यात त्याने त्याचा क्रिकेटचा प्रवास यासह विविध विषयावर दिलखुलास उत्तरं दिली. पाहा करुण नायर काय म्हणाला...