टीम इंडियाचा क्रिकेटपटू विजय शंकरची ईटीव्ही भारतशी खास मुलाखत - विजय शंकर ईटीव्ही भारत मुलाखत
टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू आणि आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या विजय शंकरने ईटीव्ही भारतशी खास बातचीत केली आहे. या संभाषणादरम्यान त्याने अनेक गोष्टींचा उलगडा केला. भारतीय संघात पुनरागमन, आगामी टी-२० वर्ल्डकपसाठीची तयारी, दुखापतींचा क्रिकेट कारकिर्दीवर परिणाम या सर्व मुंद्यांवर विजय शंकरने मत दिले आहे.