Exclusive: माजी हॉकीपटू धनराज पिल्ले यांच्याशी नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम विषयावरुन खास बातचित - धनराज पिल्लेची ईटीव्ही भारतशी बातचित
भारतीय संघाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडलेला इंग्लंडविरुद्धचा तिसरा सामना १० गडी राखून जिंकला. हा सामना पाहण्यासाठी भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार धनराज पिल्ले हे देखील उपस्थित होते. यावेळी 'ईटीव्ही भारत'ने धनराज पिल्ले यांच्याशी खास बातचित केली. त्यावेळी त्यांनी, देशात खेळाला प्रोत्साहन देण्यात यावं, अशी आपेक्षा व्यक्त केली. पाहा काय म्हणाले धनराज पिल्ले...