महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

EXCLUSIVE: ISL फायनलआधी मुंबई सिटीचा स्ट्रायकर अ‌ॅडमशी खास बातचित... - adam le fondre exclusive Interview

By

Published : Mar 13, 2021, 3:59 PM IST

मुंबई - आयएसएल २०२१ च्या विजेतेपदासाठी मुंबई सिटी एफसी आणि एटीके मोहन बागान यांच्यात आज महामुकाबला होणार आहे. पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठणाऱ्या मुंबई सिटीला पहिल्यावहिल्या जेतेपदाचे वेध लागले आहे. तर दुसरीकडे गतविजेत्या एटीके मोहन बागानला सलग दुसरे जेतेपद पटकावण्याची संधी आहे. हा सामना गोव्याच्या फतोर्डा स्टेडियमवर होणार आहे. अंतिम सामन्याआधी, 'ईटीव्ही भारत'ने मुंबई सिटीचा स्ट्रायकर अॅडम ले फोंड्रे याच्याशी खास बातचित केली. २२ सामन्यात ११ गोल करणाऱ्या अॅडमने, आमचा संघच जेतेपद पटकावणार असल्याचा विश्वास बोलून दाखवला. पाहा आणखी काय म्हणाला अॅडम...

ABOUT THE AUTHOR

...view details