महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video : ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंडला धूळ चारण्यासाठी टीम इंडिया सज्ज - भारत वि. इंग्लंड कसोटी मालिका न्यूज

By

Published : Feb 3, 2021, 3:31 PM IST

मुंबई - इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात इंग्लंड भारताविरुद्ध ४ कसोटी, ५ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्याची मालिका खेळणार आहे. उभय संघातील पहिले दोन सामने चेन्नईत खेळवण्यात येणार असून यातील पहिल्या सामन्याला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. हा कसोटी सामना विनाप्रेक्षक खेळवण्यात येणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी परवानगी मिळाली आहे. दरम्यान, भारत-इंग्लंड मालिकेआधी 'ईटीव्ही भारत'ने उभय संघाच्या कामगिरीचा आढावा घेतला आहे. पाहा स्पेशल रिपोर्ट...

ABOUT THE AUTHOR

...view details