महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

आम्हाला पाचव्या दिवशी संयम बाळगण्याची गरज - स्मिथ - Steve Smith latest news

🎬 Watch Now: Feature Video

By

Published : Jan 18, 2021, 4:09 PM IST

गाबाच्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलिया संघाने भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी संयम राखणे आवश्यक असल्याचे मत स्टिव्ह स्मिथने व्यक्त केले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेचा अंतिम सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर सुरू आहे. या कसोटीच्या पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी ३२८ धावांचे लक्ष्य पार करायचे आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर स्मिथने आपली प्रतिक्रिया दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details