IND vs AUS २nd T२० : भारतासमोर मालिकाविजयाचे लक्ष्य - AUS vs IND 2nd t20i
पहिल्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आता मालिकेचा दुसरा सामना रविवारी सिडनी क्रिकेट मैदानावर (एससीजी) खेळला जाईल. या सामन्यात विजय मिळवून मालिकाविजयाचे ध्येय भारतासमोर आहे.