रॅपर दीक्षित जायसवालने बनवले 'चीनी कम', चीनी उत्पादनावर बहिष्काराचे केले आवाहन - bycot china product
पूर्णिया - गेल्या काही दिवसात कोरोना संबंधी रॅप गाणे तयार करणाऱ्या दीक्षित जयस्वाल यांने आता 'चीनी कम' हे रॅप तयार केले आहे. या रॅपमधून त्याने चीनी उत्पदकांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'लोकल ला वोकल' बनवण्याच्या आवाहनाचे समर्थनही केले आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.