''माझ्या वाट्याची लस दुसऱ्या कोणाला तरी द्या'' - राखी सावंत - राखी म्हणते माझ्या वाट्याची लस दुसऱ्यांना द्या
संपूर्ण जग कोरोनाच्या कहरामुळे घाबरले आहे. मात्र राखी सांवतला कोरोनाची फिकीर वाटत नाही. ''माझ्या वाट्याची लस दुसऱ्या कोणाला तरी द्या कारण मला कधीच कोरोना होणार नाही''असे तिने म्हटलंय. पाहा व्हिडिओ...