पाहा, टायगर श्रॉफ, सोनू सूद, रितेश देशमुख कॅमेऱ्यात कैद - बॉलिवूड सेलेब्रीटी स्पॉटेड
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफला त्याची बहीण कृष्णा श्रॉफसोबत मुंबईत फिरताना हौशी कॅमेरामन्सनी टिपले. दरम्यान, सोनू सूदला वर्सोवातील एका मंदिरात क्लिक केले गेले. वांद्रे येथील शूट दरम्यान रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख कॅमेऱ्यात कैद झाले.