जान्हवी कपूरने सहाय्यकाच्या बाळाला कडेवर घेऊन जिंकली उपस्थितांची मने - रुही चित्रपटाचा प्रीमियर
रुही या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला जान्हवी, राजकुमार राव आणि वरुण शर्मा हजर होते. याशोसाठी जान्हवीने तिचा सहाय्यकाला फॅमिलीसह बोलवले होते. यावेळी सहाय्यकाचे लहान बाळ पाहून जान्हवी भलतीच खूश झाली. बाळाला आपल्या कडेवर घेऊन तिने फोटोसाठी पोजही दिल्या.